स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अंकिताने तिच्या आत्महत्या प्रयत्नाबाबत धक्कादायक खुलासा केलाय. त्यात अनिरूद्ध तिला साथ देणार आहे. तर साहिल देशमुखांसमोर आला आहे. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor - Omkar Ingale.